Sunday 24 September 2017

मंगाभो आणि गोल शिंगळावाली डोबळा

   
 मंगा भो कारखाना नी नौकरी माईन रिटायर व्हयीसन उबगेलवाडी मा राव्हाले ऊना ! मंगा भो ले एकुलता एक आंडोर, धूमतिन त्यानं लगीन करं , पण दोन तिन महिनामाज व्हवुनी अशा खखाना करा ते दोन्ही धल्ला-धल्लीनी शिदा गावना रस्ता धरा।  टाई एक हाथ वर वाजत नयी तरी बी धयेळपने त्यासले तरास देवानं म्हणजे येड़ापना शे ! मंगा भो तशा जड़ गड़ी ! जाडी मान आणि मोठ डोकं , डोकाले टक्कल , कानले बाले आयी मंगा भो नं रूप ! खावाले ३ मेंगरा एक टाईम ले लागतिस , सकाय ले उठानं , धुनि चेटाडानी , कोना बी वावर मा जाईसनी बयतन गोया करानं , रात ले ताल-खंजिरी नं भजन मा जावानं आवु मंगा भो नं रोजनं काम !
     मंगा भो नी बाई सुरकन माय ले साय मा खिसडी शिजाडानं काम भेटी गयथं त्यामा दिन पास व्हई  चालनात ! मंगा भो बी रोज दीम्मय ना पायरे वट्टा वर बठे , नदी वर गावना ढोरे पाणी पेवाले जायेत , मंगा भो रोज त्यास्नी गम्मेत दखे ! चिंध्या  ना बैले , बाप्यान्या शेपटल्या ,आणि रघ्यानं कुत्तल्लं मंगा भो ले उजि आवडे !  एक दिन जादू न्हांजी ,कारभारी ,सांडू भो नदीना गम तुम्बालाल अप्पा ना डांगर मया मा बोनी कराले जायेल व्हतात ! येता येता मंगा भो ना जोड़े बशी गयात ! गप्पा टप्पा सुरु व्हयन्यात , तितलामा ढोरे नदीना गम जावाले लागनात ! ढोरेस्ना मांगे मांगे पोलिस पाटिल न्या डोबडा जाई रायंत्यात।  त्या डोबडासमा एक डोबडानं शिंगडं रिंगनं मायक गोल गिटिंग व्हतं ! मंगा भो नि एक नजेर लाईसनी त्या डोबडाना गम दखाले लागी गया , जादू न्हांजी नि इचारं , ''मंग्या भो , त्या शिंगडास्मा तूनं डोक्स घुशी का ?" मंगा भो नी हशी दीनं ! ''मी बी तोच इचार करी रायनु , एक दिन इसोर भायजी बी माले तशी सांगी रायंता !
    '' माले त्या शिंगडा उजी पटनात , देव नी नई बी काय डिजाईन मा बनायेल शेतस ,नहीं का ?" 
''बरेड मा काय अशा डोबड़ा दखाले भेटण्यात नहीं व्हतिन ?," सांडू भो नी ईचारं 
"बरेडमा काय डोबड़ा भेटतिन ?पयले गच्ची व्हत्यात  पण आते डोबडा बी दखाती नईत नी डाबरा बी कोल्ला व्हई ग्यात , माणूस ले पानी भेटत नहीं ते डोबडास्ले कठे भेटी ? '' मंगा भो बोलना। 
'' तुमले भेटीसन भलती ख़ुशी वहयनी आज , आवुक ई लाग़स अझार --मझार !, कवय  मवंय मारुतिना पार वर इ जात जावा , तितलीच गमनुक व्हस , येयुत मंग मंगा भो आमेन ?",  कारभारी नी वावण्या पायमा घाल्यात।  मंडई घरे घर पांगी गयी ! 
    मंगा भो ना डोयासमोर ती गोल गिटिंग शिंगडा वाली डोबडा उजी फिरे , दूसरा दिन मंडई पारवर बसेल व्हति , मंग्या भो वट्टा वर्तिन उतरना , पोलिस पाटिल न्या डोबडा तथाईन उन्यात , मंगा भो जागा वर्तिन उठना , हय हय करत त्या डोबडानं शिंगडं हाथमा धरं ! आपली मुनगी त्या गोल गिटिंग शिंगडास्मा घुसाड़ी ! डोबडा बिचकाई गयी ! शेवट मुक्क जनावर ते ! आयी दोन पायनं जनावरले भेमकायीसन तिनि पयाले सुरवात करी , मंग्या न डोक्स शिंगडास्मा अटकी गे ! डोबळ मंग्याले शिंगडास्मा उचलीसन दाजीना उखल्लामा खुप्साले लागनी , मंग्या जोर जोर मा कोक्लाले लागी गया , येड़बाई नि आयी दखं नि तिनि मारतीना पारवर बसेल मंडई ले खबर करी, तशी मंडई उठनी नि उखल्लाना गम झुंगी धरी पयनी , जाम्यानी डोबडाले धरं , डोबडा उभी रायनी , मंडई नि मंग्या भो ले बाहेर काडं , रंगते भंभाय व्हयी गयथा , हितु डाक्टरले बलावा , इलक्सन टोचं , पट्ट्या बांध्यात् , पाटिल नि गाडीमा टाकिसन दवाखानामा थायनेर लई ग्यात ! दोन च्यार तास मा मंग्या भो सुद्दी वर उना , मंडई मंग्या ले भेटाले गयी ! एक हाथ , एक पाय ले पाटा देना पड़ा , बावीस टाका पडनात , दोन महिना खाटलं सोडानं नयी अशी डाक्टर नई सांगेल व्हतं ! 
कारभारी नी ईचारं , ''मंगा भो , आयी कस काय व्हय्नं ? पाटिलनी  ती  डोबडा ते उजी गरीब शे म्हणे !'' 
''कारभारी , त्या गोल गिटिंग शिंगडा माले उजी आवडेत , मनी मान बी आणि डोकं बी गोल गिटिंग शे , माले वाटे की घुशी जाई का भो त्या शिंगडासनी रिंग मा ? ते दखानं कुरता आऊ आगावूपना कराई गया ! घर बठी दुखणं इकत लेवाई गए !" मंगा भो बोलना आणि तशा रडाले लागी गया !
जादू न्हांजी नी सांगं , ''बय काय करता काय व्हयी जातं ते कोणता दिन उगता भो ? तू शाना सुरता माणूस , कसाले इत्तला आगावुपना करत फिरना ? मरी बीरी जाता ते ? 
''जाउद्या, जे झायं ते ! पण शेंखा ते निंघी गयी ! डोक्स बराबर घुस्नं पण ती  ड़ोबळ बिचकाई गयी , त्यामा आऊ दांगडो उभा रायना !," मंगा भो बोलना 
''त्या डोबऴ ले माहिती व्हतं का आउ गड़ी शेंखा काडी रायना ते ?"
सुरकन बाई नि ड़ोया तानात तशा मंगा भो नी डोया लावात !

लेखक : श्री जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे , वाठोडा ,शिरपूर [कारभारी]

सांडू भो तेव्हडा राही गयथा बाकी ; नांद -नांदमा चळी गया टाकी !


आज मंडई उबगेलवाडी मा जमेल व्हती ! इबाक -तिबाक बट्ठठी खेड मा आऊ फ़ोटोक माना ''सांडू'' भो नी गोट लामेल व्हती !कारभारी म्हणे ,''आऊ सांडू भो वर काय बनी उणं जो खुशाल पाणी नी टाकी वर चळी गया भो ?"
जादू न्हाणजी म्हणे --,''आरं त्यांनी याना बाटोड मारू यानी बाटोड नी ! न्हाणा वढाय शे का आऊ सांडू ? कीतला वरे जाई भिडणा ?''
सुखराम दाजी म्हणे --''आं अं हा हा सालं आई ते सोले म्हाना धर्मेंदर नी गत व्हयी गे ! आपुन म्हणो मुक्क जनावर शे ,पण न्हाणं बाकं शे का ?"
तुंबालाल अप्पा म्हणे , ''त्यांना बी जीव कथा गुंतेल व्हयी , काही उधारी अटकेल व्हयी नही ते कोणी कळक करी दीना वही ! सध्या लग्नेससनी धूम शे म्हणे !"
गुल्या भो म्हणे , ''खोडगाव वाला जगू भो आणि धना भो नव्व्या टूरुंगा लयनात नी त्यास्नी सांडू भो ले काय निय्या चारा दिना नही व्हनार त्यामा सांडू भो रागे भरणा व्हयी !"
बठी मंडई हसाल लागणी !
कारभारी म्हणे ---''माले काय तशी वाटस नही ! एक जण फेसबुक ना वावरे समायस नी दुसरा जुवान व्हाट्स अप न्या मया पिकाडस.....त्यास्ना आणि गाळा -बैलेसना संबंध नही ! आऊ हायबीरिड ना जमाना शे , मानशे चगी चालनात -आयी ते मुक्क जीव शे ! त्याना काय दोस ? आम्ले ते दानू शेठ वर शेंखा शे ! त्यास्ना फारम ना वास ले किदरीसण गळी वरे जाई भिडेल वही !''
दाजी म्हणे --''हाआआ --आयी गोट बी नमुदबन शे बरं ! पण आऊ सांडू काय आपली खेड माना दिखत नही ! बरड माना वही ! तिबाक चारा-पाणिन्या बिफ्ता शेतीस म्हणे ! ''
दीपाभो ले पिपरी वालास्नी शेणखा व्हती ! पण कारभारी म्हणे सध्या मनोज भो 'मन्या भाई' बनानी पिर्याकटिस करी रायणात नी बंटा भो नाशिक मा शेत ,त्यामा त्यास्ना काय दोस नही व्हनार !
नांथे वाला रवी बन्ना म्हणे , ''कारभारी , आऊ सांडू भो पुत्तर परदेस वाला मुलायम तात्यांना ते नही ?" कारभारी म्हणे , ''तात्याना राहता ते त्याले इबाक येवाणी जरुरत नही व्हती ! तात्या नही चारा देता ते गोरखपूर चालना जाता ! आणि धयडा व्हस तव सुखना खाता -पेता ! तठे ते काय वांदाज नही व्हता ! नही तिनी अख्खी लेस बाबू खुशाल आजमगड ना खोदरास्मा चाराल लयी जाता !" रवी बन्ना म्हणे ,''त्यामा इबाक पयी -बीई येईल वही तो भिडू !" भरत बापू म्हणे ,''त्यास्ना तपास काळा बिगर कस काय चाली ? आमना वराडकर पुरा पाठा तपास काळतस.....गोटू भो ते माहित शे ना ! या नांथे वालास्ले उडणंत्या खबरी पसाराणी सवय शे !"
तुंबालाल अप्पा म्हणे --''आम्ले ते तो लामकानीवालासना दखास ! दुशेर ना पुळे दांडी बांधीसन निय्या चाराना पुय्या बांधी देतस--नागर वळी लेतस नी काम व्हयनं का खुशाल कुटार मा सोळी देतस म्हणे !त्यामा रागे-बिगे भरणा व्हयी ! नंदुरबार वाला ग्यानबा चावी रायणता अशी काल्दीनं ''
तुंबालाल अप्पानं आयकीसण कारभारी ले उजी जोर मा हसू ऊनं !
जादू न्हानजी म्हणे , ''आपले ते चावयनं सूची रायनं ! पण आऊ सांडू भो कशा उतरणा वही ? नही ते कोणता ग्यान्या जोश्या नी त्याले उतारा वही ? कशा उतारा वही त्याना तपास करणा पळी !"
कारभारी म्हणे ,''जर तो उतरी पळता नही ते कोण उतारता ते आवसुंग फेसबुक नही ते व्हाटस अप वर फ़ोटोक चमकाल लागी जाता ! अजून ते तशी काय खबर बात पसरेल नही !"
गुल्या म्हणे ,''बराब्बर शे कारभारी ! सांडू भो उतरताज काही हुसन्या पावशेर शेल्फी काळाल चालना जातात ! चला आपुन दखी येउत ! आपला शिवाय व्हवाव नही काही नेम्मन ! ''
चला मंग मंडई , आमेन जाई येतस तवलुगा तुमे करा आराम खुशाल ! मुक्क जनावर शे ! त्यांना बी काय ताड -तपास कराल जोयजे का नको ? खोटं शे का ,मंडई ? खोटं वही ते परत !

 आप्लाज दोस्तार : जयपाल सर ,शिरपूर jaypalg@gmail.com [Copyright is reserved for Karbhari only]

Saturday 16 September 2017

उबगेलवाडी नी मयमय !

जगू भो शी शी टीवी कॅमेरा न दुकान खोली रायणात त्यामा हल्ली त्यास्नी भेट बिर्ला व्हयी जायेल शे ! सुरत वाला रवी शेठनी कारभारीनागत ''मूछ'' वाळावण ठयरायेल शे , कोणी कुयीक लागाल नको म्हनीसन सध्या घरना बाहेर निंघतस नयित! फारमवाला दानू शेठ बी सध्या पिल्ला दखी दखी खुस शेत ! दिनभर ''इस्कुन्दा --फारदा --नारदा --पिल्लारदा'' नी रिंग टोन वाजाळी रातस !   कामेसनी रोज बातळ-बातळ मा कारभारीले  बी आपली दिवटी आणि घर मा टेम भेटत नयी ! बाकी असामीसले काय कारभारीना याद येत नयी ! कामापुरता याद करणारसनी कारभारी बी जास्ती फिकीर करस नयी ! सणवार ले कारभारी  सयसांजे बठेल व्हतात नी तवसुंग बुलेट ना ढब ढब आवाज उणा ! रायसिंग भो ,धना भो आणि दीपा भो कारभारिले भेटाले उनात ! रायसिंग भो सोना फॅक्टरी माईन काल्दीस्ना दपाळेल पेपर लिसन उनात ! येताज बरबर दगोळ वर टेकं! खिसा माईन चोया-मोया व्हयेल पेपर काळा ! रायसिंग भो म्हणे ,''कारभारी , या रोहिंग्या लोके आपला देस ना गम येवान म्हणी रायणात , तेन बय, काय दांगडो शे भो आऊ !"
कारभारी म्हणे , ''खोडगाव--हातोडा'' येरायेर ले भिळू भिळू करी रायणात ! आठे तुमना दांगडो मिटत नयी ! गर्दी इतली व्हयी जायेल शे कि रोज ''भावी --भावी '' म्हनीसन समाधान मणी लेन पळस ! जगू भो हम्मेस फुलायी फालायी फय खायी रायणा , त्यामा धना भो ना जीव बयस! आखो या रोहिंग्या आठे पादळायनात तें भावी सप्पन चूर चूर व्हयी जातींन ! ''  
धना भो म्हणे ,''कारभारी ,काय दांगडो शे आऊ रोहिंग्यस्ना !"
रायसिंग भो म्हणे ,''दखा कारभारी  , आऊ धना भो ले तराजू आणि तुपणा शिवाय काहीज माहित रात नयी ! यासले देसमा काय चालू शे यांनी खबर बात नयी रास !"
धना भो बी खिजी उठनात ,''हा रे भो ,तुमी हातोडा वालासले उजी देसनी खबर रास ! काल्दीनं उबगेल गुरुप वर रोहिंग्यासनी एक पोस्ट व्हती तेना खाले बी रायसिंग भो नी ''vary naice '' लिखेल व्हतं ! इंग्लिश न्या पेलिंगासमा कीतल्या मिस्टिका रातीस तुमन्या !
धना भो नि आयी कमेंट वर दीपा भो पोट धरी धरी हासनात ! रायसिंग भो सरमाई गयात ! तरी बी आपली मजारमा बोलानी सवयनुसार दीपाभो बोलनात: "कारभारी , आऊ काय दांगडो शे त्यांना बारामा सांगा आम्ले !"
कारभारी म्हणे : ''रोहिंग्या बिहिंग्या लोकेस्नी त्यास्ना म्यानमार देसमा हागणखळी माताळी आणि तठेन ढोपरमा लाथ बठनी ते त्या आपला देसमा घुसाना करता धडश्या मारी रायणात ! त्यास्ले म्हणा तथाज शिलगा ! आमना गम आमलेज जागा भेटत नयी त्या  येरायेर ले ठोकायी रायणात ! त्यामा यासले इबाक बिबाक अज्याबात पामकूं-बिमकु नका देऊ !''
''व्हतं तेन बय अशी शे का ?", धना भो बोलनात !
''मंग भो , मुकला तरास व्हयी जाई जर त्या आपला देसमा घुसणात तें ! आठे इतली गर्दी व्हयी जायेल शे तें त्यास्ना कथा टिकाव लागी भोस्वनी ! त्यास्ना त्यास्ना देस मा रावो ना त्यास्नी खुशाल ! आपले कसाल उपद्र देवो !,'' कारभारी बोलनात !
तितलामा रवी शेठ ना स्टेट्स दखावर मंडई बोलणी , ''कारभारी ,सध्या मुकला लोके मूछ ठेवाल लागी गयात बरं!  रवी शेठ सुद्दा मुच ठेवाल लागी गयात ! ''
कारभारी म्हणे , ''मंग मंडई , मुच तें ठेवालेज जोयजे ! मुच नयी तें कुछ नयी ! आंमणी ऐतिहासिक मूछ दखिसणी जर लोके मूछ ठेवतीन तें मंग ''मूछ जिंदाबाद'' राई !
रवी शेठ ले मूछ ठेवान च्यालेंज देयेल व्हतं कारभारीनी ! पण माणूस जिद्दी शे बरं ! आमले गप लागे पण जुवाननी शिरेस लिसन ,गावठी तूप लायिसन मूछ वाढायी टाकी ! मान्न पळी दिल्लीपतीसले ! आते ती त्यास्नी कापाल नको तेवढी !
का मंडई खोटं शे का ? खोटं व्हयी तें परत ! ''
बठी मंडई हसनी  आणि घरेघर नयकनी ! मंग मंडई , तुमी बी काय झाळ ले तरास देतस ? पळा आळा खुशाल !
लेखक : जयपालसिंह गिरासे [शिरपूर] अर्थात आपलाज  कारभारी 

Saturday 9 September 2017

बरेड नी फेरी : मंडई आणि कारभारी !


कारभारी मारतीना पार वर बसना तशा खोडगाव वाला जगू भो,धनाभो , खेपा तात्या, रायसिंग भो  उनात !   पिरनभो आज कथा नयकेलं  व्हतात, मालूम नही ! 
मंडई ले दखीसन कारभारी ले याद उणा , आज दिम्मयं  ले विक्की  बाबाना वाळदिवस शे , त्यानं कुरता बरेड मा जावांन  शे! चंबळ मा गयतात तवय खेपा तात्या आणि रायसिंग भो ले लयी नही गयतात त्यामा त्या मुकला दिन रागी भरेल व्हतात ! आज ते संगे लईज जाणं पळी म्हनीसन  कारभारी बी तयारी मा व्हता !
तशा कारभारी आणि  मंडई  बरेडमा जावाले निंघनी ! वाटमा फुलस्ना गुचछा लीना ! गाडी भिन्नाट निंगणी ! बाबा ले भेटनी , सत्कार करा , गोलगप्पा व्हयन्यात ....रात व्हवाले लागणी तशी मंडईनी बाबाना निरोप लीना नी परत  उबगेलवाडीकडे निंगणात ! रायसिंग  भो ना पोटमा हाड्या कोकावाले लागणात ! घळिक भर बी जुवान दम माराल तयार नयी व्हता ! 
बाम्हणे गये नी मंडई एक ढाबा वर खावलाले बठनी! चेंदता चेंदता गप्पा सुरु पडण्यात....खेपा  तात्या म्हणे ,''कारभारी, सकाय ले तुमले हाक मारी पण तुमे भिनाट फटफटी  शेपाली लयीग्यात ! "
कारभारी म्हणे ," तो एक लब्बाड ना पाठलाग करी रायंतु, पण सापडना नही तो नेमाड्या !" 
खेपा  त्यात्या , ''कोणा हो ? काय व्हयी गयथं?"
जगू भो म्हणे," अं, त्यामा  कारभारी तुमेन आज जरसा संतापमा दखाइ रायणतात , जाऊ द्या आम्ले ती टोरी सांगा ."

कारभारी म्हणे ,''काय व्हयंन , रोज नी मायक   आमेन  सायमा चालनू  व्हतूत   ,तवसामा एक  गाळी वाला आम्ले कट मारीसन जोरमा पुळे पयना ! .... तिनी आंडेरणा मारू त्यानी तो सेकंड हॅन्ड गाळी वाला  डेडोर थाम्बणा नही , नही ते तो होबाळामा खाता , त्या सरमफोक  ले सोळाव नयी मी ! "
"व्हतं तेन बय! अशा का ?," रायसिंग  भो  पापड उचलता उचलता बोलना . बोलता बोलता आख्खा पापड सराई टाका बहाद्दर नी ! 
कारभारी म्हणे ,"मंग भो , तुमना आऊ   कारभारी गाडी वरतुन फाफलायी चालना व्हता. थोडकामा  वाचना . आमेन  त्याना मांगे गाळी घोमाली पण त्यानं दिनं धिंडोयं मारू त्यानी , ते सैराट गाळली पुळे हेंडाली लयी गये ! "
जगू भो , "अशा का ? कोण व्हता तो बाटोळ ? नंबर बिंबर टिपा का नही ?
कारभारी म्हणे ,''त्या येडी चलींदरनी गाळी वर इथला फफोटा  व्हता कि त्यांना नंबर दिखना  नही ! अशीज दखायनं एक चक्कर वालं !  त्यानं  दीना त्यानी ....अक्कल ना मक्कल ,फाटेल चप्पल , तुटेल बक्कल, दाटायल  डेडोर ,डोकसावर टक्कल ....सर्कस वालासनी  करतस नक्कल , जशा रस्ता त्यास्ना बापना शे सालासना !!! "
जगू भो म्हणे , "खुशाल कारभारी ले कट मारी गया !!!! त्यानं आते खरं नही....एक दिन तो भिडू सापळी म्हणजे सापळी, दखसुत त्यानी नाळ ! कारभारीना डोकामा गया  त्याले कारभारी सोळत नही !" 
कारभारी म्हणे , "बराबर जगू भो, आपला   डोकामा उना त्याले आपुन   अज्याबात सोळतस  नहीत ."
खेपा  तात्या म्हणे , "या आतेना वल्ला वल्ला  चोरेल दपाळेल धनवर नी बापनी कमाई वर धूम करणारा लोके उजी जोरमा गाड्या तंगांडतस! त्यानं बय त्या ते सोताना जीव धोकामा घालतंस पण दुसराना बी जीव ले धोका करतस. आते मंगलसिंग सायेब नी याद येस लोकेस्ले ! मस्त कडक करेल व्हतं सायेब नी !"
जगू भो म्हणे ,"उजी तराळा व्हता सायेबना !"  
रायसिंग  भो म्हणे ," हा ना हो , या पोरेसले त्यास्ना माय बाप बी सांगतस  नहीत  का ? कीतल्या हेंडालतस त्या गाड्या ?"
"शिलगोत  बिचारा  , सकाय मरतीन , त्या आज का मरेतनात !, आपला काय बापनं जास ! त्यास्ले नही प्यारा आपला जीव ते कसाल   करतस त्यास्नी  कीव? , चला उठा आते !", कारभारी नी बोलता बोलता हाथ  धोया  !  
प्लेटा  कोल्ल्या व्हयन्यात तशा गप्पा बी सरण्यात , जगू भो नी पयभारे बिल दी टाकं. बील देवाई जावामुये रायसिंग भो जाम खुस व्हता !  मंडई बळीसोप खायीसनी उठनी नि गाळीमा बठनी ! कारभारीनी गाळीले शेल मारी ! धमाने, चेलने, येरदेल ,शिंदखेळ नी सुकेद ना पूल  वंडालत गाळी मुक्काम ना गम पयाले लागणी , जगू  भो ढाबा वरतून  खिसामा बळीसोप भरी लयेल व्हता...गाळी मा खुसुर खुसुर खायी रायणता ! खेपा  तात्यानी जगू भो नी मज्या लिनी ! गप्पा बदलण्यात जगू भो ना गब्बर ना संग काढेल शेल्फी नि गंमत सांगी , खेपा तात्या खेपा मारत मारत हसाल लागणात ! रायसिंग भो ले रायरंग नि गम्मत उजी आवडणी  ! तशी वाटमा गाव लागणं! मंडई नी टाटा बाय बाय करा ....  कारभारी भी घर ना गम परतना, बरं मंडई , रात व्हयी गयी....पडा आळा ! 
लेखक : आपलाच दोस्तार: जयपाल सर , (वाठोडा)  हल्ली मुक्काम -शिरपूर (copyrighted  material  of Shri  Jaypalsingh  Girase) 

Saturday 2 September 2017

कारभारी आणि गब्बरसिंग नी भेट !


कारभारी चंबळ ना खोरामा एकडाव जायेल व्हता ! घाट मा चालता चालता एकदम चमकायना ! समोर दखस ते एक दाढीवाला जुवान बंदूक लीसनी उभा ! कारभारीना संगे धना भो व्हता ! खोडगाव वाला जगू भो ते गाडीनी डिक्की मा दपी गया , धना भो म्हणे ,''कारभारी , आते काय खरं नही, बय समोर गब्बरसिंग दखास !"
कारभारी म्हणे ,''आरे आऊ ते गब्बर शे, यां दीना बाटोड मारू यानी , आऊ आजून जित्ता शे ? !" 
गाडी उभी रायणी ! तशा गब्बर पुळे उणा ! गाडीना काच खालतं व्हयना .
कारभारी म्हणे ,''बोल भो ,काय लागावं शे ?"
गब्बर म्हणे , ''चुनानि पुळी शे का? जंगल मजार पुळी ना टाया बठस नही !घाबरू बिबरु नका , मी तुमले काहीज करावं नही ! सरावनं चालू शे त्यामा लुटमारी बंद करेल शे ! पण तल्लप लागेल शे !"
कारभारी म्हणे , '' दख भो आमणी गाळीमा पुळी पाळी काय नाही बरं! पण गुल्या पान वाकळी सोपारी शे , गुल्या ,सोगळी भर वाकळी खावाड या जिभो ले !''
गब्बर डोकं खाजाले लागी गया , ''आयी वाकळी काय रास?"
गुल्या म्हणे ,'' खायी ते दख! मंगा भो नी टपरी वरतून बांधेल शे !"
तवसून जगू भो भी डिक्की मायीन बाहेर उणा नी खुशाल शेल्फी काढाले लागणा! गब्बर म्हणे ,''ओ भो , आयी काय करी रायणा ?"
जगू भो म्हणे , '' शेल्फी ली रायणु , मंग फेसबुक वर ,व्हॅट्स अप वर टाकसू ! तुमे फेमस व्हावी जाशात!"
गब्बर, ''दख भो , अशी काय करीस बिरीस नको ! पोलीस लोके मना मांगे लागी जातीनं! जेल माईन सुटावर आते धयड पणे काम व्हतं नही म्हणीसं आऊ धंदा धरा आखो ! लोकेस्नी मना नावावर मुकला पैसा कमायात नी माले आज आऊ दिन दखाले भेटी रायणा! "
कारभारी , " गब्बर भो , तुंना बाकी लोके , घोडा कथा गयात ?"
गब्बर , ''काय सांगू मना हाल ! घोडला नी मानशे परवडतस नहीत. त्यामा एखला दिन काळी रायणु भोस्वन!आणि ज्या बल्लास्मा आमेन आमना अड्डा बनायेंल व्हता तठे आते पिरन पिसलीया ठेकेदार नी स्टोन क्रेशर ना मशीन उभा करी दिनात ! मंग आते आम्ले वनटे-घंटे दपत फिरनं पळस. ''
सांबा मरी गया , कालिया ना पोरे त्याले फारेन मा लयी गयात ! बाकींना पुढारी बनी गयात ! मना बिचाराना हाल व्हयी गयात !बाकी लब्बाडसनी मी जेल मा जायेल व्हतु त्याना फायदा उचला , बंदुका भंगारमा इकिसन पयी गयात ! नही ते पयले पन्नास पन्नास कोस लुगा पोरे रळेत ते त्यास्नी माय मनं नाव लेये, आऊ दरारा व्हता आमना ! नी आते कुतल्ल बी घाबरस नही आम्ले ! "
कारभारी म्हणे ,'' हा ना हो , काय थाट व्हता तुमना ! आमना जगू भो आज बी ते मेहबूबा मेहबूबा गानं घळी घळी दखस!"
जगू भो म्हणे , "मना मोबाईल मा ती रिंगटोन फिट करेल शे ,कारभारी"
कारभारी म्हणे , ''गब्बर भो , तुमे निवडणूक लढा नी निवडी या , मंग हयात भर पेन्शय भेटस बरं! आमना फडणवीस भाऊ नी बठासण्या पगारा वाढायी दिन्यात ! आराम कराना नुसता ! ''
गब्बर म्हणे , '' तेच कराना इचार शे आते , त्यांना शिवाय चारा नही ! पण आमना एम पी मा उजी पवाडा शेतस , आठे पुढारी ले बदनाम करी टाकतस! मी फाम भरा ते इरोधी पार्टी वाला बसंती ले मनासमोर उभा करतीन नी माले पाळी ताक्तीन! "
कारभारी म्हणे , ''मंग अशी कर , शेवट लुगा नाव समझू देवाण नही ! अशी काय बी चाल खिळूत ! नयी ते माले सांगा। .. बसंतीनी आणि कारभारिनी वयक शे !"
गब्बर म्हणे , '' चाली , माले तुमना नंबर द्या , मी फोन करसु तवय कायतरी करूत ! ''
टाटा बाय बाय व्हयना, धना भो नि गाळी पुळे काळी ! वाटमा एक ढाबा लागणा , च्या ढोसलाना करता गाळी थांबाडी. व्हटेल वाला ले गब्बर नी बात सांगी. तो हसाल लागणा . तो म्हणे , '' तो रायरंग शे हो , गब्बर ले जावाले मुकला सालं व्हयी ग्यात!"
कारभारी बी हसाल लागना. जगू भो ले उजी वाईट वाटनं . जगू भो ना बठा पिल्याण हुसकी गयात ! नही ते दोन च्यार हफ्ता वांदा नही राता! कारण आते रायरंग ना संगे काढेल शेल्फी कोणता गुरप वर टाकानी?
----- मुक्काम पोस्ट :ऊबगेलवाड़ी  : (C) लेखक : जयपाल सर ,शिरपूर

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...