कारभारी आणि बसंती नी भेट !


कारभारी तशा उजी भागबल्ली ! जो इचार करा तो भगवानजी नी हम्मेस पुरा करा ! धाकलपणे कारभारी ले पिच्चर दखाल जावाले उजी आवळे ! आवलुगा मुकता ''खे'' दखी काळेल शेत ! कारभारी ले आजकाल ना नव्वा नाच्यासना ''खे'' काय आवळतस नईत....! ''शोले'' कारभारीना आवळता ''खे'' शे ! कारभारी म्हणे ,''अशा  पिच्चरज बनावं नयी !''
मंडई , गण भात -भातना  पिच्चर बनना व्हतीन पण कारभारी फकस्त ''शोले'' ले मार्क देतस बरं ! गब्बरसिंग , ठाकूर , जय, वीरू , सुरमा भोपाली ,काल्या ,सांबा आणि जेलर  ! वा वा वा ! अशा भूमिकाज दख्यात नयीत! आणि ''बसंती''  ......................!  सांगान कामज नयी !!! 
ते दुनियानं कुरता सप्पनछोकरी[डिरिम गरल ] ठयरेल  बसंती म्हंजे  हेमा मालिनी आम्ले जागती जोत या हयात डोयास्वार  दखाले भेटनी ! बोलाले भेटनी ! कारभारी ना दोस्ती अर्जुनसिंग ठाकूर ना हॉटेल देवराज मा हेमा मालिनी मुक्कामे व्हती ! अर्जुन दादांनी एकदिन कारभारीनी फोन वर बात कराळी ! कारभारी नर्मदाना काटवर भीळनातं ! कारभारीना संगे कारभारीण , पोरे बी पाठ लागणात ! बठा जण हेमामालिनी ले भेटणात ! कारभारीनी सोता लिखेल पुस्तक भेट दिनं ! गप्पा टप्पा व्हयन्यात ! बठा राजे ख़ुशी घर उनात ! 
ज्यांना आमेन संप्पन मा बी इचार करेल नयी व्हता ते बी भगवानजी नी घळाइ आनं !

No comments:

Post a Comment

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...