Tuesday, 8 August 2017

''इबाक --तिबाक न्या गप्पा !''--लेखक: जयपाल सर


मांगला महिनामा आख्खी खोडगाव -हाथोडा -वैतागवाडी गुरुपगरमपंचायत नी ठराव करीसन एकज गाव आणि एकज गरमपंचायत करी टाकी ! या नवीन एकंदर वस्तीनं ''उबगेलवाडी '' अशी नाव ठेवं ! आयी आयडिया बी कारभारी नी व्हती त्यामा बठासनी एकमुखी पाठिंबा दिना ! वैतागवाडीनं उबगेलवाडी अशी नामकरण व्हयनं आणि बठासले गावना बदलेल पत्ता सगा-साईसले देवाण काम वाळी गे ! पण सध्या व्हॅट्स अप आणि थोबाळबुक वापरणारा लोके मुकला रावामुये बठीगम रातमा खबर चालणी गयी ! या सालमा बठा लोके न्यारं -न्यारा कामेस्मा गुतेल रावामुये मंडई ले बी पारवर बठाल फुरसूंत भेटस नयी !  पयले मवायना मायक कारभारीना अवते -भवते गर्दी राये , हल्ली बराज जण कमी वही गयात ! लोके बी मतलब पुरता कारभारी भारी करतस, मांगेतून कारभारीना याद पाडी टाकतस ! कारभारीना बोटे धरीसण थोळका पुळे गयात का खुशाल इसरी जातस  ! अशा गण पुळे चालना गयात ! तरी बी कारभारी ले काय कोणता फरक पळस नयी ! कारभारी ले दोस्तीसनी कमी नयी ! कारभारी जठे जास तठे  दोस्तार जमाळी टाकस ! कारभारी बारा घाट ,दहा राज्ये आणि  एक्कावन्न नद्यासनं पाणी पेयेल शे ! त्यामा लोके वयखीसन सुद्दा त्यास्ले खबर लागू देत नयी आयी कारभारीनी कला शे ! कारभारी जागतीजोत शेत. ज्यास्नी कारभारीवर मनपायीन पिरिम करं त्यासंनं भलंज व्हयेल शे आणि ज्यास्नी कारभारीना दुस्वास करा त्यासनं गाळं उलटंज व्हयेल शे ! असो !
कारभारी बी पारवर उनात ,संगे रायसिंगभो, फिटूभो , धनाभो आणि जगू भो व्हतात !  दीपा भो जेशीबीना मांगे फिरस त्यामा तू इशीबी तरी तूले  फोन सुधरू देवावं नयी अशी कारभारी नी बजाळी देवामुये दीपा भो फोन बन करीसन उगा मुगा बठेल व्हता !वाटचालता मोबायील ले हॉटस्पॉट सुरु करताज बठा भिळू थोबाळबुक वर चालता चालता टीचीक टीचीक करी रायणतात !
फारम्हशीवाला धीरु भो नी बी थोबाळबुक ना धपाळावर  गॅस ना भाववाळ नी पोस्ट चिटकायेल व्हती ! कारभारी सकट बठासनी लाईक करेल व्हती !
पारवर टेकं का नयी टेकं तवसुंग रायसिंग भो म्हणे , ''तेन भय ,गॅस ना आखो भाव वाळी गयात ना हो कारभारी ! कशी करानं यानपुळे !''
''दिने दिन उजी म्हागाई वाळी रायणी ,'' धना भो नी बी आपली पुळी सोळी !''
गप्पा सुरु व्हयन्यात ! रायसिंग भो सोना फॅक्टरी माईन उचली लयेल पेपर वाची रायंता तितलामा पिरन भो बी इ पळणात......
राम राम श्याम श्याम व्हयनं , त्यास्नी बी पारवर टेकं . रायसिंग भो म्हणे ,''पिरन भो ले ते जास्ती जळ पळी शिलिंडर ! व्हटेल ले मुकला लागतस ! का हो पिरन भो ?"
पिरन भो , ''आते काय करश्यात ,चालावंज शे ! लोकेस्ले बी आते समजी !''
कारभारी म्हणे , ''उलटं चालू शे मंडई ! आपली सबसिडी काळी लेवाना पिल्यानं शे ! म्हागाईमा काय परवळी ? अशी जर करतींन ते लोकेस्नी आखो चुला चेटाळाना का ?  सध्या धशे ,गवऱ्या आणि बयतन सापळत नयी ! पयान्या काळ्या ते धुक्कय सोळतीस ! त्या बी कुट्टीवाला  दानू शेठ लयी पयतस ! मंग काय ऊनमा मेंगरा शेकाना ?"
जगू भो म्हणे ,''हा ना हो ! खेळामा तरी धकी जाई पण सुरुतवालास्नी काय करो ? आयी शेणखा आम्ले यी रायणी .''
कारभारी म्हणे , ''सध्या देसमा चुबुक डुबुक चालू शे , कोठे शांतता नयी ! घळीकभर बी चैन नयी ! काय व्हयी पुळे यांना नेम नयी ! उद्योग बन पळी रायणात , रोज एकेक ''वन'' नवीन '' पण'' काळी रायणात , टिव्या वाला रोज गाजरे ''तन'' काळी रायणात ! चीनबावला वाकल्या दायी रायणात नी आपला  भिळू खणपट तलवारी ली ली शेल्फया काळी रायणात ! चीन नी बारडर वर गयात ते नाकमा गुल्फया मावात नईत ! पुरा पाठा अभ्यास नयी ,अनुभव नयी ,भाषा नयी आणि उठणात सुटणात का पुढारी बनाल चालनात ! खे शे का ?"

आज पिरन भो ना वाळदिवस व्हता !त्यामा मंडई पिरन भो ना घर गयी ! केक कापा ! च्या नास्ता मांगाळा ! फोटो फुटो काळात ! लगालग व्हॅट्स अप नी थोबाळबुकवर बी टाकायनात ! त्याच फ़ोटोक येरायेरना धपाळास्वर जायीसन लाईक बी व्हवाल लागणात ! रायसिंग भो शिदा बजारनी बाग व्हता त्यामा तथायीन कारभारीना बी हार ली येइल व्हता ! कारभारी पाईन रोकळा तीस रूप्या लिदात !
इबाक तिबाक न्या गप्पा झायात ! सरावन चालू रावा मुये च्या नास्तावर धकाळी लेणं पळं !
 जगू भो , ''कारभारी , आपला रायसिंग ले ते राजकारण मा उतरण शे ! त्यास्ले काही नमूदन्या गोष्टी सांगी द्या !"
कारभारी , ''मी काय सांगू भो ! आमेन सादा -सुदा लोके ! कोना लेवामा देवामा नईत! कोणले दवाखानामा भरती कराल लयी नयी गवुत, कोण्या जामिना नयी  लिन्यात ,कोना मौतासवर अर्धी रातले गाळ्या तांगाळत नयी  गवुत ! कोना सरकारी कामे नयी करात ! कोणले पार्ट्या नयी चेंदाळ्यात , हल्ली अशी रास त्यास्नी  राजकारण मा चलती व्हस ! आपले दिवटी मा टेम भेटस नयी ,त्यामा घरनं  खाईसन चावडी चळानं  काय आवळस नयी  आम्ले  ! आपुन सारखा लोकेसल्ले  राजकारण मा कोण इचारस ? राजकारण आऊ आपुनसारखा लोकेस्ना खे नयी शे भो ! त्यामा या इशयवर आमेन काय सांगसुत  रायसिंग भो ले ?"
''कारभारी, अशी काय म्हणतस ! आमेन तुमना दोस्तार शेत ! बाकी लोकेस्ना मायक नका समजा आम्ले !'', रायसिंग भो बोलणात .
कारभारी म्हणे --''दखा रायसिंग भो , राजकारण मा जरूर जावा पण माणुसकी सोळू नका , कोणले कमजोर समजू नका ! आज एखादा तुमले सादा -सुदा वाटस वही पण तोज तुमले चांगला जळ बी पळू शकस बरं ! म्हणीसण कोना आत्माराजा नका दुखाळा ! लोकेस्ले आपलं बनाळनं  पळस या खे मा ! लोकेस्ना कुरता कीतलं  बी करश्यात तरी ते अपुरं ठरी ! त्यामा आस्ते आस्ते  धुरते धूरते लेणं पळी ! 
राजकारण करानं ते सचोटीतुन करानं ! भरमना भोप्या बन्नात ते राजकारण सरनं अशी समजी लेवानं  ! कान फुकणारा आणि झाळ वर चळावणारा वाटचालता भेटतीन ! त्यास्ना भरशे लगेच आग्या मवाय व्हव्हान नयी !आयिन बखत ले आपलाज लोके काम मा येतस  भो ! सत्ता आज शे सक्काय नयी ! आमेन गण पावसाया खाईल शेत ! अनुभव शेत म्हणीसण बोली रायणुत भो , या नांदमा मुकला असामी दवळी  जातस बरं !!"
धना भो ले बी जोर सुटना , ''बराब्बर  ,कारभारी ! राजकारण म्हंजे थय थय घोळानं काम नयी ! बठासल्ले वागी लेणं पळस ! मी मी करं ते मंग सरणी गम्मत !''
रायसिंग भो मन लाईसन आयकी रायणता , जगू भो मजार लुगा बोटे टोची रायंता !  
 कारभारीनी ध्यान पळताज जगू भो प्रोटोकॉल समजी गयात ! दीपा भो म्हणे , ''कारभारी, राजकारण चांगला माणूसनं काम नयी शे बरं !''
दीपा भो बोलताज मंडई न्या नजरा रायसिंग ना गम पळन्यात ! जगूभो नी प्रोटोकॉल मोळीसण आखो बोट टोचं ! तशा रायसिंग भो उठना --''मंग काय चांगला लोकेस्नी राजकारण मा जावान नयी का ?''
आवलुगा व्हॅट्स अप वर रमेल जगू भो बी बोलणात --''मंग ,भो तूम सारखा लोकेस्नी ते राजकारण मा जरुरत शे ! आमेन शेत तुमना मांगे ! तू घाबरू नको !''
जगू भो नं आयकावर रायसिंग भो नं समाधान व्हयनं ! लगेज दोनी जण गुलु गुलु हसाल लागणात ! या दोन्हीसनी काय चेमेस्ट्री शे ते समजाल टेम नयी लागणा !
कारभारी म्हणे ,''जरूर जावाल जोयजे ! पण समायि सुमाई ! आमेन समाजकारणमाना मानशे ! आमेन पिढ्या घडावतस ! दुनिया ले जीतली चांगली बनावता इ ते करतस ! त्यामा या खेळ ना बारामा तुमले एखादा ग्याण्या जोशी पान जाणं पळी ! ''
''कारभारी , नुसतं पळमत लेतस बरं ! बठं मालूम रास ! आमेन काय खरा खुदा राजकारण मा जासुत का बरं ! आपला आपला वावरे आणि दिवट्या चांगल्या शेतीस ! त्याज समायो ! काय रिकामा ताण लेत बठो ! '', रायसिंग म्हणे !
''मंग काबर येळी घालतस भो !," धना भो म्हणे !
इबाक --तिबाक न्या गप्पा झायात ! कारभारी म्हणे , आते सरावन सरावर भेटूत ! ----लेखक : श्री जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,शिरपूर ९४२२७८८७४०














No comments:

Post a Comment

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...