संध्याकाय व्हयनी ,चावदसनी जोत लागनी ! मंडई पारवर जमनी ! रायसिंग ,जगू भो ,दीपा भो सध्या मेर कपाराना कपाशी वर ध्यान ठेवामा मगम शेत -----धनाभोनी सुरत ना गम वारी सुरु शे ---- रवी शेठ ,परवीन शेठ आणि बाकी मंडई 'जी ''एस टी उणी तिमा बठाण सोळीसण सरकारी डुक्कर गाळीनी वाट दखी रायणात ! बन दुकाने--बन बजार त्यामा धंदाना पाटा पळी गया आणि घाटा व्हयी गया त्यामा सरावान सरावर फाया करीसंन मरीमायना घाटा काय व्हवावं नही !
इचार इचार मा कारभारी पारवर इ पळनातं तशा दानू शेठ ना कारभारी ले फोन उना :
दानू शेठ : वस्ती कारभारी वस्ती !
कारभारी : वस्ती , एम नळसुंडात ?
दानू शेठ : आंता म्हंदी बांगुडणार !
कारभारी : वाना -बिना एल्ला हुंडात ? संग्याम नाळाला कस्तीव ?
दानू शेठ : बांगुडणार कारभारी बांगुडणार ! आंता बांगुडणार !
फणी एल्ला नळसुंडात ?
कारभारी : बांगुडणार शेठ !
फोन चालू व्हता तितलामा तिबाकतुन फारममाना धाकल्ला पिल्लासना कलोह उठना आणि शेठ फोन कट करीसन त्यास्ले आवराल लागी गयात !
जादू न्हानजी म्हणे कोना फोन व्हता कारभारी ? दानू शेठ ना ते नयी ?
कारभारी म्हणे , ''दानू शेठज व्हतात ! शेठ मिता आमेन बी भाषा शिकी गवुत....!'' आइकिसन पिरन भो हसाल लागी गयात ! आज पिरन भो आणि वसरेल वाला सुनील भो बी कारभारी ना संगे व्हतात ! धीरे धीरे गप्पा रंगाल लागण्यात ! जादू न्हानजी म्हणे ,''कारभारी ,सध्या तुमी काय व्हाट्स अप वर दिखतस नईत, ईतला कटाया यी लागणा आमना ?"
पिरन भो म्हणे , ''मोबाईल बदलायी टाका कारभारी !''
कारभारी नी त्यास्ना गम दख नी बागीजकण हसनात !
कारभारी म्हणे , ''ते अशी शे मंडई , व्हॅट्स अप वापराल आते जीव कन्हारा मारस ! लेणं नयी देणं नयी ! खाणं नयी पेनं नयी ! नातं नयी भाळं नयी ! तरी बी लोके बिगरकाम वट करतस ! मान नयी ,मर्यादा नही ! आतेना वल्ला पोरे बी न्यारं न्यारा गुरुप बनायीसन वाकल्या दावतस ! त्यामा आमेन आयी डबरं बन करी दिनं ! या गुरुप वाला येळामिन जर ब्रम्हदेवले भेटणात ते या ब्रम्हदेवनी सुद्धा अक्कल काळतीन ! अशा खे शे ! त्यामा आमेन आयी फुकट फौजदारकी करणारा लोकेस पायीन हज्जार कोस दूर रातस !''
जादू न्हाणजी , "खरं शे कारभारी ! आम्ले पटी गये ! ज्यास्ले चड्डी कशी घालानी आणि शेमळ्या कशा पुसाना आयी अक्कल नयी व्हती त्या शाना डेडोर बी लोकेस्ले शिकाळाल लागी गयात ! त्यास्ना इतिहास काळा ते दपत फिरतींन !''
कारभारी : ''तेज ते शे न्हाणजी ! कारभारी नी ताकद वयखामा काही जुवान कमी पळी रायणात ! कारभारी स्वानंदसुखनिवासी शेत ! कारभारीले या दुसरांन जीववर भारी भरणारा लोकेस्नी कवय मवय कीव येस ! फुगामा हवा शे ते फुगा वर उळस, हवा निंघनी ते फुगानी गम्मत दगोळवर शिकळेल शेमळ्याना मायक वही जास ! ''
पिरन भो , ''त्यामा सदा निभे अशी रावो ! कोनाजोळे गाठ पळी यांना नेम नयी !''
जादू न्हानजी , '' खरं शे मंडई , जास्ती भारी बी भरो नयी ! पनोती लागणी का एक गमतुन बठ गाळं उचकायी जास !''
कारभारी म्हणे , '' रावोत बिचारा ! भगवानजी त्यास्ले बी सुखनं ठेवो ,त्यांसना सक्काय संध्याकाय ना फास मोक्या चालो ! जशा वागतीनं तशा भोगतीनं ! भगवानजीना घर न्यावं शे ! आपलं काय बापनं जास ? का मंडई ,खोटं शे का ? खोटं वही ते परत !
आपला :कारभारी
[(c ) लेखक : श्री जयपालसिंह गिरासे ,शिरपूर]
लेखकाच्या लिखित परवानगीविना सदर लेख छापणे ,प्रकाशित करणे हा कायदेशीर गुन्हा असून कॉपीराईट च्या कक्षात सदर बाब मोडते]
No comments:
Post a Comment