Wednesday 24 July 2019

फेसअँप (मुखळालेप) आणि कारभारी

मंडई, राम-राम !
सध्या मुखडालेप (फेसअँप) नी उजी धूम शे म्हणे !
चांगला चुंगला जुवान्या खवडया डामचायेल धल्लास्नामायक दखाले लागीग्यात म्हणे !
काहीस्नी धयळपणे इतला मज्याना आणि बठेल दूधना मायक दिखसुत त्यामा कचका धरी लीना नी घरना बाहेर निंघानं बन करी लीनं ! काही खडूस फिरंगीस्नी इमा वाळायी लीनात ! काही कमी भाळान्या स्कीमा जोयी रायनात ! आमना दोस्तार फारमवाला दानूशेठ आणि १०१०१०० (दादासो) यासना फटूक इतला मज्यानापटक शे ते फेसबुकवर टाकानी आमनी हिम्मत नही वही रायनी ! काही सायकलींग करी रायनात ,काही योगामा हापक्या मारी रायनात ,पण आपलावर काय फरक नै भो . ज्या दिन तिकीट फाटी त्या दिन फाटीज !

पण मंडई , जागतीजोत कारभारीवर या फेसअँपना काहीज फरक पळना नही बरं !
जरखा दाळीना खुटलां आदयी रायनात पण त्या काळी टाकसूत . एक बरस मारा का काम तमाम ! सत्तर वरीसनी हयाती भेटनी तरी अशाज रूबाब राही आमना ! माणूसना दिल कश्या हम्मेस खूस जोयजे . ताण लेवो नई-ताण देवो नई ! आपली जिंदगानी आननतून जगा .
अशी जोयजे माणूसनी !
खोटं शे का ?
खोटं वही ते परत !
आपला
कारभारी

ताजा कलम: आमना आऊ अवतार दखी मुकलास्ना बयबया वही बरं !
(C) jaypalsingh girase
Http/ubgelvadi.blogspot.com

3 comments:

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...